Akhilesh Yadav | अखिलेश यादवांच्या EVM छेडछाडीच्या आरोपांना नख्वींचं उत्तर | Sakal |

भाजपाकडून EVM मशीन छेडछाडीचा अखिलेश यादवांचा आरोप
निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करणारे आज भाजपावर आरोप करताहेत. उत्तर प्रदेशची जनता त्यांना काय दिवस दाखवेल, याचा अंदाजही सपाला नव्हता असा खोचक टोलाही नख्वींनी लगावलाय.

#UP Assembly Election 2022,
#Akhilesh Yadav Latest News,
#Akhilesh Yadav News,
#UP Assembly Election News,
#EVM Latest News